milf xxx to love ru hentai. asian milf hot trio with pleasant babe.tamil sex

८०% समाजकारण म्हणून सुरवात करणारी सेना देशातला दुसरा श्रीमंत प्रादेशिक पक्ष बनलाय.

बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना करताना ‘८० टक्के समाजकारण, आणि २० टक्के राजकरण’ अशी घोषणा दिली होती. सुरुवातीच्या काळात मराठी माणसांसाठी लढणारी शिवसेना टप्प्याटप्प्यात एक राजकीय पक्ष म्हणून पुढे आली. यावर्षीच शिवसेनेने आपल्या स्थापनेची ५५ वर्षे पूर्ण केली आहेत.

आणि आजच्या घडीला शिवसेना देशातला दुसरा सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स एडीआरच्या एका रिपोर्टनुसार शिवसेना, आप, द्रमुक आणि जेडीयूसह चौदा प्रादेशिक पक्षांनी २०१९-२० मध्ये ४४७.४९ कोटी रुपयांच्या देणग्या इलेक्टोरल बॉण्डद्वारे मिळवल्या आहेत. ही रक्कम या पक्षांच्या उत्पन्नाच्या ५०.९७ टक्के इतकी आहे. पोल राइट ग्रुपच्या रिपोर्टनुसार, २०१९-२० मध्ये देशभरातील ४२ प्रादेशिक पक्षांचे एकूण उत्पन्न ८७७.९५७ कोटी रुपये होते.

प्रादेशिक पक्षांमध्ये, टीआरएस १३०.४६ कोटी रुपयांच्या उत्पन्नासह एक नंबरवर आहे. ही रक्कम सर्व पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या १४.८६ टक्के इतकी आहे. तर शिवसेनेला १११.४०३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर वायएसआर- काँग्रेसने ९२.७३९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

आता शिवसेनेला ज्या प्रमाणात निधी मिळतो त्याप्रमाणात त्यांचा खर्च पण आहे. म्हणजे मागील सहा वर्षात जो काही जास्तीचा खर्च केलाय तो निवडणुकांवर केलाय असं शिवसेनेचं ऑडिट सांगतंय.

गेल्या सहा वर्षात निवडणूक आयोगाकडे दाखल झालेले शिवसेनेचे ऑडिट रिपोर्टस बघितले तर प्रत्यक्षदर्शी तरी असं दिसतंय कि, पक्षाने आपला ८० टक्के खर्च तर निवडणुकांवरच केलाय. पक्षाचा खर्च मुख्यत्वे निवडणुकांवर केंद्रित आहे.

उदाहरणार्थ, २०१९-२० मध्ये ज्या वर्षी दोन प्रमुख निवडणुका घेण्यात आल्या त्या वर्षी म्हणजेच २०१९ च्या लोकसभा निवडणुका आणि नंतरच्या लगेच आलेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेने जवळजवळ ७७.५८ करोड खर्च केले होते. आता जी एकूण रक्कम सेनेने जमाखर्चात मांडली होती ती ९८.३७ करोड होती. आता निवडणुकीत खर्च केलेल्या रक्कमेची टक्केवारी काढली तर ती ७९ टक्के निघते.

विशेष म्हणजे ६ वर्षात खर्च करण्यात आलेली हि रक्कम सर्वात मोठी रक्कम होती.

२०१८-१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाने आपल्या एकूण १४.५६ करोड रकमेपैकी ९.३९ करोड  निवडणुकांवर खर्च केले होते. आणि या रक्कमेची टक्केवारी काढली तर ती ६४ टक्के निघते.

त्याचप्रमाणे २०१६-१७ मध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रातील १० प्रमुख शहरांमध्ये नगरपालिका निवडणुका झाल्या त्या वेळी पक्षाने निवडणुकांवर एकूण १८.८९ करोडपैकी  १४.२८ करोड खर्च केले होते. २०१४-१५ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या त्या निवडणूकीत शिवसेनेने २८.१० करोडपैकी एकूण २४.९२ कोटी खर्च केले.

केवळ दोन वर्षातच निवडणुकीचा खर्च खूप कमी होता. २०१७-१८ मध्ये मुंबई आणि ठाण्यासारख्या महानगरांमध्ये जेव्हा सेनेची सत्ता होती तेव्हा एकदा. आणि २०१५-१६ मध्ये, जेव्हा शिवसेनेने महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस भाजप सरकारशी नव्याने हातमिळवणी केली होती.

२०१५-१६ मध्ये सेनेने ६.१९ कोटींच्या एकूण खर्चापैकी निवडणुकांवर १.२५ कोटी रुपये खर्च केले होते, तर २०१७-१८ मध्ये निवडणुकीचा खर्च २.२७ कोटी होता, जो एकूण ७.४२ कोटी खर्चाच्या ३० टक्के होता.

सेनेच्या जमा खर्चाचा हा ताळेबंद बघून महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय म्हंटले होते,

एकेकाळी शिवसेना ८० टक्के सामाजिक कार्यांसाठी ओळखली जात असे. ते कुठे गेलयं ? आता तर ते कागदावरही दिसत नाही.

त्यामुळे शिवसेनेचं जसं उत्पन्न आहे तसाच त्यांचा खर्च पण आहे. ८० टक्के समाजकारण, आणि २० टक्के राजकारण या घोषणेवर सुरु झालेलं सेनेचं राजकारण आता ८० टक्के राजकारण २० टक्के समाजकारण या लाईनवर येऊन थांबलंय. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.

why not check here www.pornleader.net xxx sex vedios