शेताच्या संरक्षणाची जबाबदारी आत्ता सन्नी लिओनीकडे…

पहैले में बहूत पतला था !!

मुझे सबी शेतकरी तेरे शेतीका माल सब चुराते हैं कहकें चिडाते थैं !!! फिर मैंने अपने खेती मैं सनी लिऔनी का अच्छी तरहं सें इस्तेमाल किंया, अब मैं अपनी खेती का मला खुद खाता हूं.. सब मुझें हाय हॅण्डसम कहतें हैं !!!

खरच सांगतो स्टोरी खरी आहे. देवाशप्पथ खोटं काहीच नाही. कसय भारत देश हा खूप मोठ्ठाय. आणि या देशात जुगाडू लोकं पण तितकीच आहेत. लोकांच्या इच्छा आकांक्षा उफाळून आल्या की, ते लोकं आपआपल्या दैंनंदिन कामात आपल्या इच्छांना वाट मोकळी करुन देतात.

 

तर मुद्याची गोष्ट अशी की सर्वसामान्य जीवन व्यतीत करणारा चिंचू रेड्डी हा आंध्रप्रदेशातील शेतकरी. शेती करायची आणि जे येईल त्यातून कुटूंब चालवायचं हा त्याचा दिनक्रम. एकच पीक घ्यायच्या ऐवजी या शेतकऱ्यानं शेतात माळवं लावलं. माळवं माहित नाही ? हं.. तर माळवं म्हणजे भाजीपाला लावलां. आत्ता झालं अस की, येतां जातां माणसांच्या नजरा याच्या शेताकडं जात. मग माणसं जरा काकडी देतो का ? जरा दोडकां देतो का ? जरा कडिपत्ता, जरा कोबी अस करत करत सकाळ संध्याकाळच जेवणच करु लागली. जाता येता सहज शेतात जावून सगळं लुटण्याचा दिनक्रम लोकांचा झाला आणि या शेतकऱ्याचा थोडक्यात बाजार उठला.

496589F100000578 5411871 image a 1 1519116205417 1
source- daily mail

 

अस म्हणलं जातं, दूखांत खूप चांगल सुचतं. या शेतकऱ्याला दूख झालं तेव्हा सनी लिओनिची आठवण आली. एकीकडं सनी आणि दूसरीकडं शेती. द्विधा अवस्थेत असणाऱ्या यानं दोघांना एकत्र आणायचं ठरवलं आणि मस्तपैकी सन्नी लिऔनिचा एक डिजीटल आपल्या शेताच्या कोपऱ्यावर लावून टाकलां.

आत्ता जरा विषयांतर फोरोमॉन्स जाळं माहिताय का ? हे काय असतय तर नर मादिकडं आकर्षित होतो अस डिस्कव्हरी वाल्यांनी आपल्याला सांगितलय. शेतात किडे जास्त झाले की मादिच्या वासाची जाळी लावली जाते. मग आपले किडे या जाळ्यात जावून पडतात. एकदा किडे जाळ्यात अडकले की लागीरं झालं जी !!!

 

660333 sunny leone twitter
twitter – sunny leone

 

आत्ता मुळ मुद्दा, तर यानं सनी लिओनी आणली आणि शेताच्या कोपऱ्यावर टांगली. आत्ता आपले नर जाता येता फक्त आणि फक्त पोस्टरकडे पाहू लागले. शेतातला कोबीचा गड्डा किती मोठ्ठा झालाय हे न पाहता याचं लक्ष दूसरीकडच जावू लागलं. नर आत्ता त्याच्या शेतीकडं दूर्लक्ष करु लागले. ते यायचे सनी पहायचे आणि निघून जायचे. हळूहळू शेत बहरलं आणि शेतकरी खूष झाला. आत्ता असल्या वातावरणात एखादा शेतकरी खुष दिसतोय म्हणल्यावर मिडीयाच्या नजरा त्याच्याकडं वळल्या. आपकी खूषीका राज विचारल्यावर त्यांन सन्नी दाखवली. लाल बिकनीतली सनी !!!

हं.. तर लगे रहो नरांपासून संरक्षण करायला आत्ता नविन जाळं आलच आहे तर ते सगळीकडं वापरून बघायला हरकत काय ?

Leave A Reply

Your email address will not be published.