आणि झारखंडमधील एक गाव “मिनी लंडन” म्हणून जगभर ओळखलं जाऊ लागलं…!!!
झारखंडची राजधानी ‘रांची’ पासून जवळपास ६० ते ६५ किलोमीटर अंतरावर असणारं एक गांव फक्त भारतातच नाही तर जगभरात ‘मिनी लंडन’ म्हणून ओळखलं जातं. ‘मैकलुस्कीगंज’ असं नांव असणारं हे गांव १९३३ साली ‘कोलोनाइजेशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेने ‘अँग्लो…
Read More...
Read More...