संसदेत गैरहजर राहणारे राहुल गांधी काँग्रेसचे लोकसभा नेते झाले तर पक्षाला फायदा होईल ?
मोदी लाट आल्यानंतर वाईट रीतीने हरलेला कॉंग्रेस पक्ष आता हळूहळू का होईना नवीन बदलांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यात मुख्य भूमिका घेणारे राहुल गांधी हे देखील तितकेच प्रयत्न करतांना दिसत आहेत.
परंतु तरी काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भात…
Read More...
Read More...