मुंबई उभी राहण्यामागे अमेरिका आणि विदर्भाच्या कापसाचे गृहयुद्ध होते.
अमेरिकेत १८६१ ते १८६५ गृहयुद्ध सुरु झाले.आणि त्या गृहयुध्दाने मुंबई उभी केली आणि या सगळ्यामागे होता विदर्भाचा कापूस.
कापूस म्हटले की महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भामधला जिव्हाळ्याचा विषय. भारतात महाराष्ट्र व गुजरात हे दोन राज्य कापूस…
Read More...
Read More...