भारतात मिस वर्ल्ड स्पर्धा घेण्याच्या हट्टापायी बच्चनचा पुरता बाजार उठला होता
पुढची मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात होणार ही बातमी येऊन शिळी झाली, याच्यात एकमेव इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे १९९६ नंतर पहिल्यांदाच भारतात अशी स्पर्धा होतीय. आता एवढी २७ वर्षांची गॅप बघून प्रश्न पडला भारतात या स्पर्धा का होत नाहीत ?
माझी आज्जी…
Read More...
Read More...