Browsing Tag

अमेरिका

दारू प्यायला मिळावी म्हणून चर्चिल देखील झुकला होता

पाठ्यपुस्तकातून पहिल्यांदा चर्चिल समजला. चर्चिलने हा निर्णय घेतला, चर्चिलने तो निर्णय घेतला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून ते जगाच्या इतिहासापर्यन्त सर्वत्र चर्चिलचं नाव हमखास यायचं. त्यानंतर आयुष्याचा कठिण काळ सुरू झाला तो MPSC चा. या…
Read More...

अमेरिकेच्या लोकशाहीत गाढव निवडून आले.

जगातली सगळ्यात जुनी पण आधुनिक अशी लोकशाही म्हणजे अमेरिका, जिने मागची किमान सव्वा दोनशे वर्ष सलग लोकशाही तत्वाशी न ढळता काम केले आहे. अमेरिकन लोकशाही जशी जुनी प्रौढ आहे. तशाच तिथल्या लोकशाहीमधल्या संकल्पनाही जुन्या आहेत. निवडणुका राजकारण,…
Read More...

टि शर्ट विकून अवघ्या १२ व्या वर्षी दिड कोटींची मालकीण.

पोरीच वय बारा वर्ष. ती एका कंपनीची CEO आहे. वयाच्या बाराव्या वर्षी आपल्या CEO चा लॉन्गफॉर्म देखील माहित नव्हता. पण ती पोरगी CEO आहे. बर फक्त CEO असती तरी कौतुकाची गोष्ट नव्हती, पण या पोरगीनं एका वर्षात दिड कोटी कमवलेत. कंपनीचा निव्वळ नफा…
Read More...

चहा विक्रेत्याच्या मुलीला मिळालीये ३ कोटी ८० लाख रुपयांची शिष्यवृत्ती…!!!

आताच एक चांगली बातमी मिळालीये. सुदीक्षा भाटी. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका चहा विक्रेत्याची मुलगी. तीच्या बारावीतल्या मार्क्सच्या आधारे पुढच्या शिक्षणासाठी तीला थेट अमेरिकेतून शिष्यवृत्ती मिळालीये. शिष्यवृत्तीची रक्कम देखील…
Read More...

डोनाल्ड ट्रंप यांच्या यात्रेत हरवलेल्या जुळ्या बहिणीला भेटलात का..?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या अतरंगी कारनाम्यासाठी चर्चेत असतात. कधी ते महिलांविषयक वादग्रस्त विधाने करतात तर कधी महिलांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडतात. गेल्या काही…
Read More...

मार्क झुकरबर्ग- माफीचा साक्षीदार

“सॉरी, माझं चुकलं. मी फेसबूकची स्थापना केली आणि मीच फेसबुक चालवतो. त्यामुळे फेसबुकवर घडणाऱ्या ज्या कुठल्या बऱ्या-वाईट गोष्टी आहेत, त्याची सर्वस्वी जबाबदारी माझीच” फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग बोलत होता. केंब्रिज अॅनालिटिका डेटा लिक…
Read More...

अमेरिका Vs चीन : भावकीच्या भांडणात कोण कुणाचं देणंकरी…

"अमेरिका फर्स्ट"चे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी बोले तैसा चाले या उक्तीची प्रचिती देत मागच्या महिन्यात चीनकडून होणाऱ्या आयातीवर 25% शुल्क लावून अमेरिका अन् चीन यामधील व्यापारी तूट ५० अब्ज अमेरिकन डॉलरने कमी करण्याचा…
Read More...