Browsing Tag

आचार्य विनोबा भावे

एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचला होता.

वृत्तपत्रांनी घडविलेल्या प्रतिमा नेहमी निर्दोषच असतात असे नाही. त्यातून तशा प्रतिमा घडविण्याची प्रतिज्ञाच करून बसलेले एखादे सामर्थ्यवान वृत्तपत्र मनात आणील तर एखाद्याची प्रतिमा त्याला हवी तशी उभी करू शकते. चळवळींच्या काळात निघणारी अन्…
Read More...

स्वतःची शंभर एकर जमीन दान देऊन या शेतकऱ्याने भूदान चळवळीचा यज्ञ पेटवला.

साल होतं १९५१. आंध्र तेलंगणा भागात दंगलीनी थैमान घातलं होत. शेतमजुरांनी आपल्या जमीनदार मालकाच्याविरोधात लढा उभारला होता. गांधीजींना जाऊन नुकतीच तीन चार वर्षे होत आली होती. त्यांचे अध्यात्मिक वारसदार म्हणून प्रसिद्ध असलेले आचार्य विनोबा…
Read More...

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाची तब्बल २७ वेळा नोबेलसाठी शिफारस करण्यात आली होती !

२०१८ सालच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा व्हायला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील नोबेल विजेत्यांची नावे समोर येताहेत. त्या पार्श्वभूमीवर तब्बल २७ वेळा नोबेल पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळून देखील नोबेलने हुलकावणी दिलेल्या…
Read More...

विनोबांनी खरंच आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हंटलं होतं का..?

आचार्य विनोबा भावे. महात्मा गांधींचे पटशिष्य. महात्मा गांधींनी ज्यावेळी असहकार चळवळीसाठी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करायचा निर्णय  घेतला त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली होती. विनोबा हे खऱ्या अर्थाने गांधीजींच्या…
Read More...