मार्च मधल्या लॉंग मार्चचं फळ…
आदिवासी हे देखील शेतकरी आहेत, आदिवासी शेतकर्यांचे प्रश्न वेगळे आहेत हा मुद्दा भारतीय किसान सभेने शेतकरी आंदोलनाच्या अजेंड्यावर आणला आहे. यशस्वी सांगता झालेल्या लाँग मार्चची ही मूल्यवान राजकीय देणगी आहे. आदिवासी शेतकरी आहेत ही बाब…
Read More...
Read More...