माहितीपटातून ‘बाल नरेंद्र’ येताहेत ‘मतदारांच्या’ भेटीला !
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना भाजपने त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केलेली बघायला मिळतेय.
भाजप २०१९ च्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढविणार यात कुणाला काही…
Read More...
Read More...