जेव्हा १० व्या क्रमांकावरील विश्वविक्रमी शतकानंतरही त्याला संघातून वगळण्यात आलं.
कसोटी क्रिकेटमधील ९ व्या विकेटसाठीची सर्वोत्तम पार्टनरशीप.
१५ फेब्रुवारी १९९८.
द. आफ्रिकेतील जोहान्सबर्गचं मैदान. द.आफ्रिका आणि पाकिस्तान दरम्यानच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस. मॅचच्या पहिल्या…
Read More...
Read More...