१९४२ लव्ह स्टोरीचं सक्सेस बघणं आर.डी.बर्मन यांच्या नशिबात नव्हतं.
राहुल देव बर्मन म्हणजेच ग्रेट संगीतकार आर.डी.बर्मन .असं म्हणतात की लहानपणी तो पाचव्या सुरात रडत होता म्हणून त्याला पंचम हे टोपणनाव पडले.
त्यांचे वडील एस.डी.बर्मन हे भारतिय चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ गाजवलेले संगीतकार तर पंचम त्यांच्यापेक्षा…
Read More...
Read More...