Browsing Tag

कपिल देव

गर्लफ्रेंडला हॉटेलवर आणून दिल नाही, म्हणून विनोद कांबळी रडला होता

१९९३ सालचा भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा होता. मोहम्मद अझरूद्दीन तेव्हा भारताचा कॅप्टन होता. टीम मध्ये कपिल देव सारखे सिनियर सुद्धा होते आणि तेंडुलकर कांबळी सारखे विशी-बाविशीतले खेळाडू होते. भारताचे माजी कॅप्टन अजित वाडेकर या टीमचे…
Read More...

आजही लोक प्रश्न विचारतात, भारतात पुढचा कपिल देव कधी जन्माला येणार ?

कपिल देव निखंज. गेल्या शतकातला सर्वोत्तम भारतीय खेळाडू. बेस्ट आॅल राऊंडर. भारताचा खऱ्या अर्थाने पहिला फास्ट बॉलर. त्याच्या आधी भारतात फक्त मध्यमगती गोलंदाज असायचे ज्यांच काम स्पिनर येईपर्यंत बॉल जुना करायचं. कपिल आल्यावर सगळ बदलून गेलं.…
Read More...

भारत वर्ल्ड कप जिंकला आणि श्रीकांतचा हनिमून कॅन्सल झाला.

कृष्णम्माचारी श्रीकांत ज्याला क्रिकेट मध्ये सगळे लाडाने चिका म्हणतात. तो भारताचा स्फोटक सलामी फलंदाज होता. श्रीकांतनेच अख्ख्या जगात वनडेच्या पहिल्या पंधरा षटकात आक्रमक फटकेबाजीचा पायंडा पाडला .सुरवातीच्या ओव्हरस मध्ये फिल्डिंग रेस्ट्रीक्शन…
Read More...

त्याचा स्विंग भारतीयांचा होता पण स्वॅग अस्सल नगरी होता !

९० च्या दशकामध्ये भारतीय फास्ट बॉलरना कधी कोणती टीम सिरीयस घ्यायची नाही. शेवटच्या काळात दात पडलेल्या वाघासारखा झालेला कपिल देव एकदाचा रिटायर झाला होता. श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, आगरकर हे चांगली बॉलिंग करायचे पण त्यांची दहशत बसावी असे ते…
Read More...