‘लिरील गर्ल’, ‘हमारा बजाज’ आणि ‘फेअर अँड हँडसम’ देणारा जाहिरात क्षेत्रातला ‘बाप माणूस’ !
जाहिरातीला पासष्टावी कला म्हटलं जातं, तसं ते का म्हटलं जातं, हे सिद्ध करणारं चाललं-बोलतं उदाहरण म्हणजे ॲलेक पदमसी होते.
जाहिरात विश्वाच्या पलीकडे इंग्रजीतील एक अतिशय महत्वाचे नाटककार, निर्माते म्हणून देखील त्यांच्या नावाचा बोलबाला होता.…
Read More...
Read More...