Browsing Tag

कर्नाटक

त्या कोविड वॉररूममध्ये असं काय घडलं कि, तेजस्वी सूर्याला माफी मागावी लागली..

भाजपच्या बंगळुरु दक्षिणचे खासदार तेजस्वी सुर्या ६ मे रोजी बंगळुरू दक्षिण च्या covid-19 वॉर रूम मध्ये जातात आणि तिथे काम करणाऱ्या 200 कर्मचाऱ्यांची हात जोडून माफी मागतात. या अगोदरही ४ मे रोजी सूर्या त्याच कोविड वॉर रूम मध्ये पोहोचतात आणि…
Read More...

नोकरीच्या शोधात मराठा टू कुणबी होण्याचा असाही एक मार्ग असतो…

जेष्ठ लेखक रंगनाथ पठारेंचा एक लेख वाचत होतो. त्यात त्यांनी पुणे परिसरातील एका म्हणीचा संदर्भ दिलेला. म्हण होती, कुणबी मातला आणि मराठा झाला... या लेखात ते पुढे सांगतात की, कुणबी आणि मराठे यांतील छेदक रेषा पश्चिम महाराष्ट्रात फार धुसर…
Read More...

टिपू सुलतान मरेपर्यन्त राम लिहलेली अंगठी घालत होता

१७९९ साली टिपू सुलतान श्रींगपट्टनम च्या लढाईत मारला गेला. त्याचे मृत शरीर जेव्हा त्याच्या सहकार्यांच्या हाती लागले तेव्हा त्याच्या हातात तलवार तशीच होती. त्याच्या बोटात एक अंगठी होती ज्यावर राम लिहण्यात आलं होतं. ही अंगठी ४१ ग्रॅम…
Read More...

छगन भुजबळ की दुबईचा व्यापारी इक्बाल शेख…?

साल होत १९८६. बेळगावमध्ये तेव्हाच्या कर्नाटक सरकारने केलेल्या कन्नड सक्तीविरुद्ध आंदोलन पेटलं होतं. जनता दलचे रामकृष्ण हेगडे तेव्हा तिथले मुख्यमंत्री होते. सक्तीने बेळगावमधल्या मराठी भाषिकांवर कन्नड अस्मिता लादण्याचा प्रयत्न तिथल्या जनतेने…
Read More...

तुम्ही १०० कोटी कसे खर्च करणार ? 

कितीची ऑफर शंभर कोटींची. कर्नाटकचे प्रचंड आशावादी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी टिव्हीवरती हा आकडा सांगितला आणि कित्येक घरांच्या स्वयंपाक घरातून भांड्यांचा आवाज आसमंतात दुमदुमला. म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या बोबड्या वळल्या. सातव्या वेतन…
Read More...

कर्नाटकात हॉटेलवाल्यांनी नरेंद्र मोदींना रुम शिल्लक नाही अस सांगितलं होतं…

निकालाच्या दिवशी बारा वाजू लागले तसे कर्नाटकातल्या तिन्हीही पक्षांचे बारा वाजले. नुकतच निवडून आलेले आमदार गुलालातं आनंद साजरा करत होते तोच त्यांना हॉटेलमध्ये जाण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले.  मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कॉंग्रेसन आपल्या…
Read More...

शेक्सपियरने झपाटलेलं गाव..

"मी पानपट्टीवाल्याकडे सिगरेट मागितली तर त्यान शेक्सपियर समजावून सांगितला. कटिंगवाल्यानं मला ग्रीक फ्रेंन्च नाटकांचा इतिहास सांगितला. पंक्चरवाला कालिदासावर बोलत होता" कर्नाटकातल अस एक गाव जिथ घराघरात शेक्सपियर आणि कालिदास राहतो. लोक…
Read More...