Browsing Tag

कसोटी क्रिकेट

बॉथमच्या शॉटने सुनील गावस्करांचा पाय फ्रॅक्चर झाला होता !

सर इयान बॉथम. इंग्लंडचे महान ऑल राउंडर खेळाडू. त्याचे वडील वेस्टलँड क्लबसाठी खेळायचे, तर आई नर्सिंग सर्व्हिसेसच्या संघाची कॅप्टन होती. शाळेत असताना तो क्रिकेट आणि फुटबॉल खेळायचा. विशेष म्हणजे दोन्हीही खेळांमध्ये तो भारी खेळायचा.…
Read More...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेणारा पहिला स्पिनर, ज्याने एकही नो-बॉल टाकला नाही !

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सत्तरच्या दशकात जेव्हा वेस्ट इंडीजचे फास्ट बॉलर्स तोफगोळे फेकल्याप्रमाणे आक्रमण करायचे त्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या संघात  एक स्पिनर देखील होता, जो प्रतिस्पर्धी संघाला आपल्या फिरकीच्या तालावर नाचवायचा. वेस्ट…
Read More...

वडिलांसाठी क्रिकेट सोडून इंजिनिअरींग केलं, परत येऊन जागतिक क्रिकेटला फिरकीच्या तालावर नाचवलं !

भारतीय बाप. संशोधनाचा विषय. बाप लोकांना आपल्या पोरांनी इंजिनियरिंग करावं असं का वाटतं हा तर त्याहूनही खोल विषय. आता बाप लोकांच चुकतंय असं आम्ही म्हणत नाही, पण पोरांचं काय? आता अशी ढीग भर पोरं सापडतील की जी बळजबरीनं इंजिनियरिंग  करतायत…
Read More...

लगावलेला सिक्सर स्टेडियममधून थेट दुसऱ्या देशात जाऊन पडला होता !!

कर्नल सी.के. नायडू. कोट्टारी कंकय्या नायडू अर्थात कर्नल सी.के. नायडू म्हणजे भारताचे पहिले कसोटी कर्णधार होत. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. १९३२ साली क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या…
Read More...

सचिनची शिकवणी घेणारा ‘मास्तर’ गेला !

इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवणं ही किती मोठी गोष्ट आहे, हे आपल्याला भारतीय संघाच्या सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावरून लक्षात यावं. पण ही किमया अजित वाडेकरांनी घडवून आणली होती. त्यामुळेच आपल्याला अजित वाडेकर हे परदेशी भूमीवर भारतीय संघाला…
Read More...

क्रिकेटचा शोध लावणारा इंग्लंड, इतिहासातील पहिल्याच कसोटीत पराभूत झाला होता !!

इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडच्या आणि एकूणच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे. ही कसोटी इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील १००० वी कसोटी ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण…
Read More...

जेव्हा १० व्या क्रमांकावरील विश्वविक्रमी शतकानंतरही त्याला संघातून वगळण्यात आलं.

कसोटी क्रिकेटमधील ९ व्या विकेटसाठीची सर्वोत्तम पार्टनरशीप. १५ फेब्रुवारी १९९८. द. आफ्रिकेतील जोहान्सबर्गचं मैदान. द.आफ्रिका आणि पाकिस्तान दरम्यानच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस. मॅचच्या पहिल्या…
Read More...