Browsing Tag

कॉंग्रेस

सुवर्ण मंदिरात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ करु नये असा सल्ला शंकररावांनी इंदिरा गांधींना दिला…

शंकरराव चव्हाणांची इंदिरा गांधींप्रती किती निष्ठा होती हे त्यांच्या आजवरच्या प्रवासातून दिसतं. याचमुळे त्यांच्यावर बऱ्याचदा टीका ही झाली होती. पण प्रसंगी शंकरराव इंदिरा गांधींना सुद्धा सल्ला द्यायला मागे पुढे पाहायचे नाहीत. ऑपरेशन…
Read More...

काँग्रेस म्हणतंय दिल्लीचं सेंट्रल व्हिस्टा चूक आणि राजस्थानचं आमदार निवास कायदेशीर.

"हमारी राजनीति में अब सब Is equal to हो गया है। यह एक ऐसी अवस्था है, जहां आकर सभी दलों की करतूत एक सी हो जाती है।" वाचायला जरा जड जातंय नाही का? जाणारच..  लिहीलयचं आपल्या रविषकुमारांनी.. आज हा फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय कारण, काही…
Read More...

हे एकच कारण होत ज्यामुळे वाद होऊनही दादा डी वाय पाटलांच्या पाठीशी उभे राहिले

मागे काही दिवसांपूर्वी शिक्षणसम्राट माजी राज्यपाल डी वाय पाटलांनी वयाच्या ८४व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणात सक्रीय होण्याचा संदेश दिला. त्यांच्या या येण्यामागे शरद पवारांची खेळी आहे असं म्हटलं जात होतं.  पुढे…
Read More...

संपुर्ण जग म्हणत होतं भारत पोलिओ-मुक्त होणार नाही तरिही आपण करुन दाखवलं

२४ मार्च २०१४ ही तारिख आहे भारत पोलिओमुक्त झाल्याची. भारतातील लोकसंख्येचा विचार करता विकसित राष्ट्राचं अस मत होतं की भारतासारखा देश पोलिओमुक्त होणं अशक्य कोटीतील गोष्ट आहे. तरिही भारतासारख्या भल्यामोठ्या लोकसंख्येच्या देशात ही गोष्ट शक्य…
Read More...

मायलेकराच्या भांडणात झाला होता अटलजींचा पराभव !

१९८४ सालची लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची होती. नुकतीच दहशतवाद्यांकडून इंदिरा गांधीची हत्या झाली होती. नव्या शतकाच्या तोंडावर  देशाचं राजकारण बदलण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या राजीव गांधींच्या हातात काँग्रेसची सूत्र आली होती. इंदिराजींच्या…
Read More...

केतकरांना राज्यसभेची ऑफर सर्वात आधी बाळासाहेबांनी दिली होती…

मोदी सरकार सत्तेवर येण्याअगोदर बऱ्याच मुरलेल्या पत्रकारांना काँग्रेसच्या पतनाचा काळ आणि मोंदींचा उदय जवळ आलाय दिसतं होतं. ऐऱ्हवी सगळा मिडीया अंबानी समूहाच्या ताब्यात जात असल्यामुळे मोदींच्या लाटेचं चांगलं दर्शनही घडत होतं. त्यामुळे बरेच…
Read More...