Browsing Tag

कोल्हापूर

साधेपणानं जगणाऱ्या प्रा. एनडी पाटलांना एकदा पाचशे रुपयांचं टेबलही प्रचंड महाग वाटलेलं…

सध्याच्या काळात राजकारण आणि साधेपणा हे दोन शब्द हातात हात घालून चालतील, हे चित्र अगदी अभावानंच दिसतं. पण आपल्या देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात डोकावून पाहिलं, तर कितीही मोठं पद किंवा जबाबदारी मिळाली तरी साधेपणामुळं…
Read More...

कुस्तीच्या प्रेमापायी कोल्हापूरचा वाघ बिना पासपोर्ट पाकिस्तानात घुसला होता

कोल्हापूर म्हणजे मल्लांची नगरी. देश परदेशातून इथं कसलेले मल्ल येतात फक्त आणि फक्त कुस्तीसाठी. अशाच या मातीत नावाजलेले मल्ल होऊन गेले. अशाच कुस्तीप्रेमापायी बिना पासपोर्ट पाकिस्तान गाठणाऱ्या मल्लाची गोष्ट... आखाड्यात असताना करारी मल्ल…
Read More...

कोल्हापूरकरांचं लाडकं गोकुळ दूध आता भारतीय नौसेनेला पुरवलं जाणार

आमदारकी नको, पण गोकुळचे संचालकपद द्या अशी एक म्हण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचलित आहे. गोकुळची स्थापना झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे सत्ता आणि आर्थिक केंद्र म्हणजे गोकुळ दूध संघ. फक्त राजकियदृष्ट्याच…
Read More...

म्हणून कोल्हापूरच्या महाराजांची समाधी पाकिस्तानातल्या कराचीमध्ये आहे…

शाळेतील पाठ्यपुस्तकांमधून आपण उत्तरेतील उठाव, झाशीची राणी, मंगल पांडे यांच्याबद्दल खूप वाचलं. मात्र १८५७ च्या उठावाची एक ठिणगी कोल्हापूरात देखील पडली होती याची माहिती आपणास सहसा कुणी दिली नसेल. १८५७ चा उठाव कोल्हापूर संस्थानात देखील झाला…
Read More...

हे एकच कारण होत ज्यामुळे वाद होऊनही दादा डी वाय पाटलांच्या पाठीशी उभे राहिले

मागे काही दिवसांपूर्वी शिक्षणसम्राट माजी राज्यपाल डी वाय पाटलांनी वयाच्या ८४व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणात सक्रीय होण्याचा संदेश दिला. त्यांच्या या येण्यामागे शरद पवारांची खेळी आहे असं म्हटलं जात होतं.  पुढे…
Read More...

जगभरात धुमाकूळ घालणारा प्लेग कोल्हापूरात शिरू शकला नाही ते शाहू महाराजांमुळे

अजूनही कोरोनाच संकट पूर्णपणे टळलेल नाही. तो जागतिक स्तरावर धुमाकूळ घालतोय. अजूनही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती येत आहे. अशाच प्रकारचा जगात धुमाकूळ घालणारा रोग म्हणजे प्लेग. प्लेगमुळे मुंबईत ९ लाखांच्या दरम्यान मृत्यू…
Read More...

चंद्रकांत दादा पाटील मराठा, जैन की लिंगायत ?

दादा जोरात सुटल्यात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोल्हापूरच्या चंद्रकांत दादांची हवा आहे. बारामतीत भाड्यानं घर घेवून राहणार इथपासून ते थेट कॉंग्रेसचे कार्याध्यक्षच आपल्या संपर्कात असल्याची त्यांची विधान राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय…
Read More...