गटारी अमावस्येचा पण इतिहास आहे, वाचा आणि पवित्र व्हा !
आज दिव्यांची अमावस्या अर्थात गटारी. अंधकारातून उजेडाकडे घेवून जाणारा आजचा दिवस. श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांच स्वागत करणारा आजचा दिवस.
लोड झालं नं भावांनो !!! लोड घेवू नका. आज गटारीच आहे आणि आज गटारीच साजरी होणार. काळजी करायचं कारण…
Read More...
Read More...