रामानुजन, या माणसाने आम्हांस रडवले.
काही दिवसांपूर्वी पुल देशपांडे यांचा सिनेमा पाहीला, त्यात एक वाक्य होतं या माणसाने आम्हास हसवले. पण आयुष्यात हसण्याहून अधिक क्षण रडारडीचे आले. मग आम्ही विचार केला असा कोण माणूस असेल ज्याने आम्हास रडवले. आणि एका क्षणात नाव आलं ते रामानुजन.…
Read More...
Read More...