अत्रेंनी पुस्तकातल्या शिव्या मोजून काढल्या आणि थेट विधानसभेत राडा झाला.
नेत्यांना आपुलकीने घरातल्या माणसांसारखी टोपणनाव द्यायची महाराष्ट्राची खासियत आहे. त्यांना दिलेल्या नावातून त्यांची जनतेशी असणारी जवळीक कळून येते. दादा, बाबा, बाप्पा, दाजी, ताई अशा नावांनी नेत्यांना आपण ओळखत असतो. पण एखाद्या लेखक माणसाला…
Read More...
Read More...