सयाजी शिंदे, राहुल कोसंबी, आनंद विंगकर यंदाच्या दया पवार स्मृती पुरस्कारांचे मानकरी !
"बलुतं'च्या चाळिशी निमित्त एकदिवसीय संमेलन
मुंबई: मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरलेल्या दया पवार यांच्या ‘बलुतं' या आत्मकथनाला यंदा ४० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान, ग्रंथाली वाचक चळवळ आणि यशवंतराव चव्हाण…
Read More...
Read More...