नगरच्या जेलमधल्या नेहरु-पटेलांना सोडविण्यासाठी पिल्लेंनी ब्रिटीशांवर बॉम्ब फेकले होते.
साधारण ८० वर्षांपूर्वीची गोष्ट !
१९४२ च्या ऑगस्ट महिन्यात महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली.
जनतेने उत्स्फूर्तपणे गावागावात उत्स्फूर्तपणे सरकारच्या विरोधात आंदोलन केले. इतकेच…
Read More...
Read More...