धर्मप्रसाराच्या मागे लागला नाहीतर तो आज “पाकिस्तानचा तेंडुलकर” असता.
काही आठवणी नकोशा असतात. त्या आठवल्या की जखमांची खपली निघते. अशीच एक आठवण म्हणजे २१ मे १९९७ ला मद्रासला (आजचे चेन्नई) खेळण्यात आलेली भारत विरुद्ध पाकिस्तानची मॅच.
चेपॉक स्टेडीयमवर सईद अन्वर रुपी त्सुनामी वादळ आलं होतं. कोणताही भारतीय फॅन…
Read More...
Read More...