हाफ एव्हरेस्ट !!!
हाफ एव्हरेस्ट ? हे कसलं स्वप्न ? त्याचं स्वप्न हे पुर्ण एव्हरेस्टचंच होतं. पण तो निम्यात पोहचला तरी हिरो झाला. नेमका कसा ?
नोबुकाझू कुरिकी. जपानी गिर्यारोहक. गिर्यारोहण करणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहकाचं जसं असतं तसंच त्याचंही एक स्वप्न…
Read More...
Read More...