स्वातंत्र्यदिनी ग्वालियरमध्ये तिरंगा नाही तर सिंधिया राजघराण्याचा ध्वज फडकवण्यात आला होता !
१५ ऑगस्ट १९४७.
इंग्रजांच्या गुलामीतून देश स्वातंत्र्य झाला होता. अनेक वर्षांच्या परकीय साम्राज्याचा अनुभव घेतल्यानंतर देशभरात स्वातंत्र्याचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत होता. लाल किल्ल्यावर भारतीयांचा प्राणप्रिय तिरंगा…
Read More...
Read More...