लेनीन व्हाया भगतसिंग : भाजपचं वैचारिक दारिद्रय.
शेवट दोन तास राहिले असताना भगतसिंग "लेनिन रीव्हाल्युशनरी" हे पुस्तक वाचत राहिले. जेलमध्ये असताना लेनिनला टेलिग्राम पाठवण्याची इच्छा होती.
लेनिन हा समाजवादी विचारधारेने झपाटलेल्या जगभरातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान राहिलेला आहे.…
Read More...
Read More...