ती त्याच्या आयुष्यात आली तो सुपरस्टार झाला. ती गेली ते त्याच स्टारडम घेऊनच..
राजेश खन्ना उर्फ काका . याच्या सुपरस्टारपणाचे किस्से आजपण लोकांच्या साठी दंतकथा आहेत .
आज आज्ज्या झालेल्या तेव्हाच्या तरुणी राजेश खन्नासाठी वेड्या झाल्या होत्या. काही काही जन म्हणतात की मुंबईमध्ये फिल्मसिटी मध्ये त्याची पांढरी इम्पाला कार…
Read More...
Read More...