तुमच्या आमच्या सारख्या फाटक्या बॉयफ्रेंड लोकांच दुःख साहीरलाच कळालं होतं !
" मै पल दो पल का शायर हुं " म्हणणारा साहीर लुधियानवी आधुनिक काळात भारताने बघितलेला सर्वात महान शायर. आपल्याला शायरची नावं विचारली की जी चार दोन नावं आठवतात त्यात गालिब नंतरच दुसर नाव हमखास साहीरच असत. साहीरची शायरी, त्याची पिक्चर मधली…
Read More...
Read More...