भगतसिंह कोश्यारींचे पट्ट शिष्य झाले आहेत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री…!
उत्तराखंडला आता आपला पुढचा मुख्यमंत्री मिळाला आहे. पुष्करसिंग धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असतील. तिरथसिंग रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच नावांची अटकळ बांधली जात होती, पण अखेर पक्षाने युवा नेते पुष्करसिंग धामी यांच्याकडे जबाबदारी…
Read More...
Read More...