Browsing Tag

नितीशकुमार

या मोदींच्या नशिबात कायमचं उपमुख्यमंत्रीपदच राहणार !

भाजपाचे बिहारमधील सगळ्यात मोठे नेते आहेत सुशील कुमार मोदी! त्यांच्या स्वतःच्या पक्षात नसतील एवढे ते इतर पक्षांच्या मनात धडकी भरवतात. सतत कुणाशी वैरभाव न ठेवणं आणि तडकाफडकी निर्णय घेण्याच्या त्यांच्या गुणांमुळे त्यांनी कारकिर्दीत अनेक चढउतार…
Read More...

हार कर भी जितने वाले को नितीश कुमार केहते है

१९७७ मधील बिहार विधानसभा निवडणूक. नालंदा जिल्ह्यातील हरनौत मतदारसंघातुन २६ वर्षांचा मुलगा प्रथमच जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होता. या निवडणुकीत जनता पक्षाने २१४ जागा जिंकल्या होत्या आणि ९७ जागा गमावल्या. त्या हारलेल्या ९७…
Read More...

घरात निवडणुका सुरु असताना बिहारचा किंगमेकर कुठे गायब आहे?

बिहारच्या मतमोजणीची गरमागरमी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जागा कमी होत असल्या तरी त्यांचा मित्रपक्ष भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. ज्यांची हवा झाली ते महागटबंधन सध्या पराभवाच्या छायेत दिसत आहे. एवढ सगळ राजकारण चालू आहे…
Read More...

मुख्यमंत्रीपद भूषविलेले राजकारणी, जे कधीकाळी इंजिनिअर होते !

भारतीय इंजिनिअर्स हे एक अद्भुत रसायन असतं. इंजिनियरिंगच्या चार वर्षात (काही काही वेळा हा आकडा ८ पर्यंत ही जातो) माणूस भूतलावरचे जेवढे आगाध ज्ञान गोळा करतो त्याची तुलना कशाशीच होऊ शकणार  नाही. या ज्ञानाचा कुठे प्रॅक्टिकल उपयोग करो अथवा न…
Read More...