कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी असणाऱ्या गंगुबाईने थेट नेहरूंना प्रपोज केलेलं..
संजय लीला भन्सालीचा नवा सिनेमा येतोय. "गंगुबाई" आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत असणाऱ्या या सिनेमाचा टिझर काल लॉन्च करण्यात आला. ३० जुलै रोजी हा पिक्चर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
पण महत्वाची गोष्ट म्हणजे गंगुबाई नावाचं हे सिनेमातलं कॅरेक्टर…
Read More...
Read More...