उर्फीची चर्चा आत्ता होतीये, पण त्यादिवशी जुहू बीचवर ‘प्रोतिमा’ नग्नावस्थेत धावलेली..
राज्यात कधीही एका व्यक्तीची चर्चा होते, ती म्हणजे उर्फी जावेद. तिचे कपडे, फोटोशूट, श्लील-अश्लील आणि राजकीय वाद हे सगळं फॉर्ममध्ये असतं. पण या सगळ्या राड्यात आम्ही तुम्हाला एक नवा शब्द शिकवतो...
शब्द आहे स्ट्रीकिंग (Streaking).…
Read More...
Read More...