मराठी साहित्यविश्वात दलित साहित्याला पायवाट निर्माण करून देणारा लेखक !
काही लोकं जन्म घेतात तेच मुळी आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणांनी जग बदलवून टाकण्यासाठी. मराठी साहित्य विश्वाविषयी लिहिता बोलताना पदमश्री दया पवार यांच्याविषयी असंच म्हंटलं जाऊ शकतं.
१९७८ साली दया पवार यांचं ‘बलुतं’ हे आत्मकथन प्रकाशित झालं…
Read More...
Read More...