ते नसते तर कदाचित, आज निवडणुका देखील झाल्या नसत्या.
१९५१ साली आजच्याच दिवशी स्वतंत्र भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांची सुरवात झाली होती.
निवडणुका हा खरं तर कुठल्याही लोकशाहीत मोठाच उत्सव असतो. निवडणुकांच्या माध्यमातूनच लोकांना आपले प्रतिनिधी संसदेवर आणि राज्यांच्या विधानसभेवर…
Read More...
Read More...