Browsing Tag

फुटबॉल

ड्रग्ज माफिया एस्कोबारच्या बोलावण्यावरून मॅराडोना फुटबॉल खेळण्यासाठी जेलमध्ये गेला होता !

आजघडीला फुटबॉल जगतात कोलंबियाचं जे काही स्थान आहे, तसं ते निर्माण होण्यात ड्रग माफिया पाब्लो एस्कोबारचा फार मोठा वाटा आहे. एस्कोबारने आपल्याकडील संपत्तीचा फुटबॉलमध्ये पाण्यासारखा वर्षाव केला आणि कोलंबियामध्ये फुटबॉलस्टार तयार झाले. कोण…
Read More...

रोनाल्डो असो वा मेस्सी सगळेच पितात शाहूची लस्सी….

फुटबॉल जगणारं कोल्हापूर! भावा आज दुपारी हाईस न्हवं स्टेडियम वर, मॅच हाय.  हा डायलॉग हमखास ऐकायला मिळाला कि समजायचं आपण कोल्हापुरात आहे. फुटबॉल आणि कोल्हापूर हे अतूट समीकरण आहे, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन ह्या संस्थेच्या निरीक्षण आणि…
Read More...

बुट नसल्याने पात्र असूनही भारतीय संघाला वर्ल्डकपसाठी प्रवेश नाकारण्यात आला होता?

क्रिडाविश्वात सध्या फुटबॉल फिव्हर आहे कारण यावर्षीचा फुटबॉल विश्वचषक सुरु व्हायला अवघे काही दिवस उरलेत. भारताचा फुटबॉल संघ जरी स्पर्धेसाठी पात्र ठरला नसला तरी भारतातील फुटबॉलप्रेमी देखील तितक्याच आतुरतेने या विश्वचषकाची वाट बघताहेत. तसंही…
Read More...

मोहम्मद सलाह – इजिप्तमधील फुटबॉल क्रांतीचा नायक…!!!

८ ऑक्टोबर २०१७. २०१८ च्या फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीतील इजिप्त विरुद्ध काँगो सामना. हा सामना म्हणजे इजिप्तसाठी  ‘करो या मरो’ची परिस्थिती. सामना जिंकून १९९० नंतर प्रथमच वर्ल्ड कपमध्ये पात्रता मिळविण्याची इजिप्तला सुवर्णसंधी, पण…
Read More...

असाच पाठींबा मिळत राहिला तर संघासाठी खेळताना जीव देखील देऊ- सुनील छेत्री

“तुमचा जर असाच प्रतिसाद मिळत राहिला तर संघासाठी खेळताना आम्ही जीव देखील देऊ” भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने  आपल्या  १०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर प्रेक्षकांना धन्यवाद देताना ट्वीटरवर व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.…
Read More...

आवडत्या संघाचा खेळ बघता यावा म्हणून त्याने चक्क क्रेन भाड्याने घेतला…!!!

तुमच्या आवडत्या खेळातील आवडत्या टीमची मॅच बघता यावी म्हणून  तुम्ही काय-काय करू शकता..? तुम्ही तुमच्या घरी बसून टेलिव्हिजन सेटवर बसून मॅच बघू शकता, किंवा थेट स्टेडीयममध्ये हजेरी लावून लाईव्ह मॅच बघण्याचा ऑप्शन तुमच्याकडे असतो. समजा मॅचचं…
Read More...

युरोपियन लीगमध्ये राडा करणारी भारतीय पोरं……

क्रिकेटच्या सावलीत का होईना भारतात सुद्धा फुटबॉल वाढायला लागला आहे. युरोपियन लीगच्या दुनियेत भारतीय फुटबॉलपट्टू प्रवेश करायला लागले आहेत. भारतात फुटबॉलसाठी तयार होऊ लागलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि मिळणारा प्रतिसाद बघता युरोप मधील प्रत्येक…
Read More...

माझे फुटबॉलचे प्रयोग : महात्मा गांधी

ग्लोबल माणसाची ग्लोबल गोष्ट, महात्मा गांधी, भारताचा सगळ्यात ग्लोबल माणूस. देशाच्याच काय तर जगाच्या पातळीवर इतिहासावर बोलत असताना महात्मा गांधींच नाव घ्यावच लागतं. हि गोष्ट महात्मा गांधी आणि त्यांच्या फुटबॉलप्रेमाची. पण त्याअगोदर एक सल्ला,…
Read More...