Browsing Tag

बहादूर खान

मराठ्यांच्या गनिमी काव्याने खानाला धडा शिकवला आणि पेडगावचा शहाणा म्हण तयार झाली.

अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदाजवळ एक गाव आहे पेडगाव. तिथ भीमा नदीच्या उत्तरतीरावर एक भुईकोट किल्ला आहे ज्याला धर्मवीरगड किंवा बहादूरगड असं ओळखतात. शिवाजी महाराजांचे पूर्वज बाबाजी भोसले हे एके काळी या किल्ल्याचे रक्षणकर्ते होते. पूर्वी पांडे…
Read More...