Browsing Tag
बाळासाहेब ठाकरे
अजान सुरू झाली अन बाळासाहेबांनी आपलं भाषण थांबवलं….
राज्यात सद्या मशिदीवरच्या भोंग्यांचा मुद्दा पेटलाय. जेंव्हा जेंव्हा राज्यात हिंदू मुस्लिम वाद निर्माण होतात तेंव्हा तेंव्हा विरोधक सत्ताधारी शिवसेनेच्या विचारधारेवर बोट ठेवतात. त्याच वरून भाजप नेते आणि राज ठाकरे देखील मशिदीवरच्या भोंग्यांचा…
Read More...
Read More...
इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचं म्हणून बाळासाहेबांनी ७० व्या वर्षी डिजिटल डिक्शनरी मागवली होती.
सार्वजनिक जीवनात सातत्याने प्रभावशाली राहणे दीर्घकाळ आपले स्थान टिकवून ठेवणे ही सोपी गोष्ट नव्हतीच... अशी किमया सेनापती बाळासाहेब ठाकरेंकडे यांनीच साधली होती.
ते महाराष्ट्र पुरते न राहता हिंदुस्तान मधील महत्वाचे नेते झाले होते. देशाच्या…
Read More...
Read More...
बाळासाहेबांच्या त्या पावसातल्या सभेमुळे सेनेचा ‘भगवा’ कारखान्यात पोहचला
तारीख होती ९ ऑगस्ट १९६८....
या दिवशीची संध्याकाळ मात्र नरे पार्कवर नित्यनेमाने जमणाऱ्या कामगारांसाठी एक आगळीच संध्याकाळ होती. कामगार मैदान आणि नरे पार्कवर कष्टकऱ्यांचे हे जये अनेकदा जमले होते, ते लाल बावट्याचा जयजयकार करण्यासाठी.....…
Read More...
Read More...
बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, यापुढे माझ्यावर प्रचाराला फिरायची वेळ आणू नका
बाळासाहेब ठाकरे म्हणजे धडाडती तोफ. त्यांच्या भाषणांनी समोरच्या व्यक्तींमध्ये अंगार फुलायचा. त्यांच्याच भाषणांनी मुंबईत मराठी जनतेला बळ मिळालं. यातूनच शिवसेना नामक वादळाचा जन्म झाला. अगदी महानगरपालिकेपासून ते महाराष्ट्राच्या विधिमंडळावर…
Read More...
Read More...
भुजबळांना तेव्हाचं शिवसेना सोडून देशभराचे OBC नेते बनायची संधी आली होती..
मंडल आयोग म्हणलं कि समोर नाव येतं ते विश्वनाथ प्रताप सिंग याचं.
त्या दरम्यान महाराष्ट्रात ओबीसी राजकारणाला अशा रीतीनं वेग आला होता आणि तितक्यात १९८९ मध्ये केंद्रात सत्तेवर आलेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने मंडल आयोगाच्या…
Read More...
Read More...
एका सत्यनारायण पूजेने मुंबईच्या कामगार चळवळीचा इतिहास बदलून टाकला…
९ ऑगस्ट १९६८ रोजी 'भारतीय कामगार सेना' अधिकृतरीत्या स्थापन झाली. शिवसेनेची स्थापना होऊन दोन वर्षाचा कालावधी उलटला होता. ठाकरे यांनी मराठी माणसांच्या मनामध्ये फुलवलेला अस्मितेचा निखारा धगधगत होता.
लालबाग-परळ-सात रस्ता-ना. म. जोशी मार्ग या…
Read More...
Read More...
कापड गिरण्यांनी गजबजणार गिरणगाव, डॉक्टरांच्या एका हाकेवर शांत व्हायला लागलं..
मुंबईतील कामगार वर्ग त्यांना ‘डॉक्टर साहेब’ म्हणून बोलवायचा. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या त्यांचं घाटकोपर परिसरातील पंतनगर येथे त्याचं क्लिनिक होतं. जिथं ते कामगारांवर उपचार करायचे. अनेकवेळा तर गोर-गरीब कामगारांवर मोफतच उपचार करायचे.…
Read More...
Read More...
ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले ते सात प्रसंग आणि त्यामागचं राजकारण काय होतं.
आव्वाज कुणाचा.. ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरचा… पण आवाज गंडलाय वो.. सचिन खेडेकरचा आवाज सुट होत नाही.. कुठे बाळासाहेबांचा आवाज आणि काय हे..,
काल ठाकरे सिनेमाचा ट्रेलर आला आणि समाजमाध्यमांवर आवाजाची चर्चा सुरू झाली. वास्तविक हे आशादायी चित्र…
Read More...
Read More...
ठाकरे घराण्याच्या बंडखोर राजकारणाची सुरवात व्यंगचित्रांपासून झाली
बाळासाहेब ठाकरेंची आजच्या महाराष्ट्राला शिवसेनाप्रमुख, ठाकरी शैलीत सभा गाजवणारे हिंदुहृदयसम्राट अशी ओळख आहे, पण त्यांच पहिलं प्रेम व्यंगचित्रकला होतं. याच मार्मिक चित्रांमुळे महाराष्ट्रात एका वेगळ्या बंडखोरीचा पाया त्यांनी रचला. फटकाऱ्यांची…
Read More...
Read More...