Browsing Tag

बिहार

नक्षलवाद्यांपासून दाऊदपर्यंत अनेकजण “बिहारमेड AK47” चे फॅन आहेत.

बिहार आणि उत्तरप्रदेश मधलं पूर्वांचल. अख्ख्या भारताला आपल्या क्राईम स्टोरीनी आश्चर्यचकित करणारा हा प्रदेश. असं म्हणतात इथे घराघरात एक तरी कट्टा असतो.(कट्टा म्हणजे गावठी बंदुक नाही तर तुम्ही म्हणाल आमच्या घराला सुद्धा कट्टा आहे)  तर या…
Read More...

लोहियांनी खासदार बनवलेला नेता, रेल्वेच्या फरशीवर बसून दिल्लीत पोहोचला ! 

भारतीय राजकारणात एक काळ होता, जेव्हा राजकारण तत्वांसाठी केलं जायचं. त्यासाठी प्रसंगी राजकीय फायद्या-तोट्याची गणितं बाजूला ठेवली जायची. तत्वांसाठी राजकीयदृष्ट्या तोट्याचा ठरणारा कुठलाही निर्णय घेताना देखील राजकारणी कचरायचे नाहीत. तो एक वेगळा…
Read More...

आणि, हत्तीवर बसून इंदिरा बाई पुन्हा राजकारणात आल्या.

‘सिंहासन खाली करो, के जनता आती है’ लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात घोषणा दिली होती. सारी जनता इंदिरा गांधींच्या विरोधात उभा ठाकली होती. देशात इतिहास रचला जाईल अस वातावरण होतं आणि झालं…
Read More...

आईनस्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांताला आव्हान देणारा भारतीय गणितज्ञ हलाखीत जीवन जगतोय !

बिहारचे जगविख्यात गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह हे आज हलाखीचं जीवन जगताहेत. आपल्यापैकी अनेकांसाठी हे नाव नवीन असेल, परंतु कधीकाळी या गणितज्ञाच्या प्रतिभेला जग सलाम करत होतं. किंबहुना आज देखील त्यांनी केलेल्या संशोधनाचा अभ्यास केला जातो. कोण…
Read More...

बलात्काराचे व्हिडीओ तीनशे रुपयांना विकले जात आहेत.

नुकताच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणारा तो व्हिडीओ. बिहार मधल्या जहानाबाद येथील एका मुलीला रस्त्यात सात ते आठ जणांच्या टोळक्यानं पकडलं. तिचे कपडे काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात…
Read More...

‘ऐश्वर्या राय’ होणार लालू प्रसाद यादवांची सून …!!!

बातमीचं हेडलाईन वाचून तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता असली तरी ही बातमी अगदी खरी आहे, शत-प्रतिशत. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांचा मोठा मुलगा ‘तेज प्रताप यादव’ यांचा साखरपुडा आज पार पडलाय.…
Read More...

देशभरातील एटीएममध्ये ठणठणाट का आहे..?  

गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील अनेक ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे नसल्याच्या बातम्या येताहेत. त्यामुळे तेथील लोक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आता तर महाराष्ट्र, गुजरात,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश आणि बिहारमधील अनेक…
Read More...