बॉम्बस्फोटावेळी मुंबईला वाचवणारा “जंजीर”
१२ मार्च १९९३
मुंबईत मोक्याच्या ठिकाणी एकामागून एक बॉम्बस्फोट होत गेले. संपुर्ण देश हादरून गेला. संशयास्पद गोष्ट दिसली की लोकं फोन करत होते. अनेक ठिकाणाहून लोकांचे फोन येत होते आणि दूसऱ्याचं मिनटाला पोलिसांच पथक संशयित ठिकाणी पोहचत होतं.…
Read More...
Read More...