Browsing Tag

बॉम्बे टॉकिज

देवानंद, दिलीप कुमार आणि राज कपूरचं पुणे.

सदाबहार अभिनेता देवानंद, दिलीपकुमार आणि शो मॅन राज कपूर यांचं पुण्याशी अतिशय जवळचं नातं राहिलेलं आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने ते पुण्याशी जोडलेले होते. तसंही ‘प्रभात फिल्म’मुळे फिल्म इंडस्ट्रीची नाळ त्याकाळी पुण्याशी अतिशय घट्टपणे…
Read More...