त्या क्षणापासून अशोककुमार आणि सिगरेट हे समीकरण फिक्स झालं.
भारतीय चित्रपटसृष्टीचे दादामुनी अशोक कुमार. भारतातले पहिले सुपरस्टार. नैसर्गिक अभिनयाचा पहिला पाठ त्यांनी फिल्म इंडस्ट्रीला शिकवला. अशोककुमार यांना आठवलं कि एकच चित्र डोळ्यासमोर उभे राहते, हातात स्टायलीश पाईप किंवा सिगरेट घेऊन उभे!-->…
Read More...
Read More...