तिच्या लघवीनं वाचवले होते ब्रिटीशांचे प्राण !!!
दूसऱ्या महायुद्धातली एक अजरामर कथा….
तर किस्सा असा की, "ज्युलिआना" नावाची एक ब्रिटीनमध्ये कुत्रीण होती. ग्रेट डेन या भरभक्कम जातीची.तस जात सांगायच काही काम नव्हत पण हल्ली जात सांगितली की, समोरच्याचं निम्म काम हलकं होतं. तर आत्ता जात समजली…
Read More...
Read More...