Browsing Tag

भगतसिंग

पंजाब नॅशनल बँकेतील पहिला घोटाळा लाला लजपत राय यांनी बाहेर काढला होता !

महान स्वातंत्र्यसैनिक लाला लजपत राय आपल्याला प्रामुख्याने माहित असतात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जहाल गटाची तिकडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘लाल-बाल-पाल’मधले लाल म्हणून किंवा सायमन कमिशनच्या विरोधातील आंदोलनात ब्रिटिशांनी केलेल्या…
Read More...

कंगना म्हणते त्याप्रमाणे भगतसिंगांच्या फाशीला गांधीजी जबाबदार होते का..?

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले असं म्हणणाऱ्या थोर इतिहासकार कंगना राणावत यांनी काल इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्या म्हणाल्या “महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांना फाशी…
Read More...

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आमरण उपोषण करून शहीद झालेले एकमेव क्रांतिकारक !

१३ सप्टेंबर १९२९. लाहोरमधील जेलमध्ये ज्यावेळी क्रांतिकारक जतीन दास हे भगतसिंग यांच्या कुशीत शेवटचा श्वास घेत होते, त्यावेळी जतीन दास यांचीच शेवटची इच्छा म्हणून आपल्या या क्रांतिकारक साथीदारासाठी भगतसिंग हे रवींद्रनाथ टागोरांची ‘एकला चलो…
Read More...

भगतसिंग वाचले ! चंद्रशेखर आझाद “आझाद” झाले. ते फक्त यांच्यामुळे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महिला स्वातंत्र्यसेनानींचा जेव्हा कधी विषय निघतो तेव्हा एका नावाच्या उल्लेखाशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. ते नांव म्हणजे क्रांतिकारकांच्या ‘दुर्गा भाभी’. क्रांतिकारकांमध्ये ‘दुर्गा भाभी’ म्हणून ओळखल्या…
Read More...

जेव्हा मोहम्मद अली जिन्नांनी लोकमान्य टिळक आणि भगतसिंगांचा खटला लढवला होता…!!!

अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील वादानंतर मोहम्मद अली जिन्ना, भारत-पाकिस्तान फाळणी, फाळणीतील जीनांची भूमिका हे मुद्दे परत एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलीयेत. जिनांना फाळणीचे खलनायक ठरवून चर्चा-वर्तुळ परत एकदा ‘हिंदू-मुस्लीम’ ध्रुवीकरणात…
Read More...

भगतसिंगांनी खरंच “रंग दे बसंती” गायलं होतं का ?

१९२७ सालचा वसंत ऋतू. लखनौ स्टेंट्रल जेलची हवा मात्र यावेळी वेगळीच होती. पळसाच्या पानांचा गडद केसरी रंग आकाशात उधळत होता आणि या झाड्याच्या खालीच गप्पा मारत होते ते काकोरी कटात सहभागी घेतलेले क्रांन्तीकारकं… वसंताचं रितेपण या…
Read More...

लेनीन व्हाया भगतसिंग : भाजपचं वैचारिक दारिद्रय.

शेवट दोन तास राहिले असताना भगतसिंग "लेनिन रीव्हाल्युशनरी" हे पुस्तक वाचत राहिले. जेलमध्ये असताना लेनिनला टेलिग्राम पाठवण्याची इच्छा होती. लेनिन हा समाजवादी विचारधारेने झपाटलेल्या जगभरातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान राहिलेला आहे.…
Read More...