Browsing Tag

भाजपा

मोदीच भारी! असं म्हणणाऱ्या खलीचं डोकं राजकारणात चालणार का ?

जे WWE चे फॅन्स आहेत त्यांना द ग्रेट खली हे नाव नवीन नाही. अंडरटेकर, जॉन सीना, बिग शो, ट्रिपल एच या गोऱ्या फायटर्समध्ये जेव्हा आपला एक भल्यामोठ्या धडाचा भारतीय माणूस आला आणि WWE चे जे लाखो भारतीय फॅन्स होते त्यांच्यात तुफान लोकप्रिय झाला.…
Read More...

१२ आमदारांचं निलंबन प्रकरण; हा विषय सुप्रीम कोर्टात जायलाच नको होता

राजकीय वर्तुळात गेल्या वर्षात १२ हा आकडा विशेष चर्चेत होता. जुलै महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. तर ऑगस्ट महिन्यात…
Read More...

आता राज्यपाल तारीख काढायला उशीर करतायेत. विधानसभाध्यक्षांच्या निवडणुकीचा काय घोळाय ?

महाराष्ट्र विधानसभेचं २२ डिसेंबर पासून चाललेलं हिवाळी अधिवेशन सध्या वेगवेगळ्या कारणांनी गाजतंय. त्यातलाच एक मुद्दा आहे विधानसभा अध्यक्षांचा. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यांनतर गेल्या १० महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांची जागा खाली आहे.…
Read More...

त्यामुळे तिरथसिंग रावत यांच्याकडे खुर्ची सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता…

चार महिन्यापूर्वी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या तिरथसिंग रावत यांनी रात्री उशिरा आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्याचे राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे आता लवकरचं…
Read More...

दरबारातून सत्तेवर कंट्रोल ठेवणारं छत्रपती घराणं निवडणुकीच्या रणांगणात आलं कसं?

एका बाजूला खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारविरोधात आंदोलनाची हाक देत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात संभाजीराजेंचे वडील श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आहे. अजित पवारांच्या…
Read More...

त्या कोविड वॉररूममध्ये असं काय घडलं कि, तेजस्वी सूर्याला माफी मागावी लागली..

भाजपच्या बंगळुरु दक्षिणचे खासदार तेजस्वी सुर्या ६ मे रोजी बंगळुरू दक्षिण च्या covid-19 वॉर रूम मध्ये जातात आणि तिथे काम करणाऱ्या 200 कर्मचाऱ्यांची हात जोडून माफी मागतात. या अगोदरही ४ मे रोजी सूर्या त्याच कोविड वॉर रूम मध्ये पोहोचतात आणि…
Read More...

युपीची सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले नाव ऐकले की आपल्या समोर चित्र उभे राहते ते आपल्या सावित्रीबाई फुलेंचे. नऊवारी साडी डोक्यावर पदर असलेली.स्त्री  शिक्षणाच्या जनक असलेली. नंतर उत्तर प्रदेशमधून एक सावित्रीबाई फुले नावाच्या भगव्या कपड्यामधील सावित्रीबाई फुले…
Read More...