Browsing Tag

भारतीय स्वातंत्र्यलढा

या राजाने ७५ लाखाला अख्खं काश्मीर विकत घेतलं आणि तिथे १०० वर्षे राज्य केलं..

खूप वर्षांपूर्वी एका सुफी शायरने काश्मीरच वर्णन करतां म्हटलंय, गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त" म्हणजेच धरती वर जर कुठे स्वर्ग असेल तर  इथे आहे, इथे आहे, इथेच आहे. महाप्रचंड बर्फाळ पर्वत, तिथून वाहणाऱ्या…
Read More...

राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर सैनिकांच्या निधीसाठी बायकोचे दागिने विकले !  

डॉ. राजेंद्र प्रसाद. आपल्या लोकप्रियतेमुळे सबंध देशभरात ‘देशरत्न’ या नावाने परिचित असलेले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची आज जयंती. डॉ. राजेंद्र प्रसाद देशाचे असे एकमेव राष्ट्रपती होते, जे सलग दोन वेळा या पदासाठी…
Read More...

जेलमध्ये जाळण्यात आलं आणि बाहेर आत्महत्येच्या बातम्या पेरल्या : गोष्ट स्वातंत्रसैनिकाची.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लाखो स्वातंत्र्यसैनिकांचं योगदान राहिलेलं आहे. अनेकांनी भारतभूमीवर केलेल्या आपल्या रक्ताच्या अभिषेकाची फलश्रुती म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला मिळालेलं स्वातंत्र्य होय. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या…
Read More...

कंगना म्हणते त्याप्रमाणे भगतसिंगांच्या फाशीला गांधीजी जबाबदार होते का..?

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले असं म्हणणाऱ्या थोर इतिहासकार कंगना राणावत यांनी काल इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्या म्हणाल्या “महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांना फाशी…
Read More...

पंचगंगेच्या खोऱ्यात सहकार फुलवणारे ‘देशभक्त रत्नाप्पा कुंभार’ !

महाराष्ट्र राज्यात सर्वात सुपीक तालुका म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला ओळखलं जातं. निसर्गाने येथील जमिनीला भरभरून दिलं. कृष्णा पंचगंगेच्या पाण्यानं येथील मळे फुलले. आपल्या अपार कष्टाने ऊस शेती असो की भाजीपाला उत्पादन असो अनेक…
Read More...

स्वातंत्र्यलढ्यातील एकमेव अमेरिकन ज्याने भारतात ‘सफरचंद क्रांती’ घडवून आणली !

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या विदेशी नागरिकांचा जेव्हा कधी विषय निघतो त्यावेळी ‘सॅम्यूअल इव्हान्स स्टोक्स’ उर्फ ‘सत्यानंद स्टोक्स’ हे नाव अतिशय आदराने आणि प्राधान्याने घेतलं जातं. या माणसाने फक्त गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय…
Read More...

स्वातंत्र्यलढ्यात तोफेच्या तोंडी गेलेले देशातील पहिले पत्रकार.

एकोणिसाव्या शतकातील वृत्तपत्रांचं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान राहिलेलं आहे. त्या काळात पत्रकारिता केली जायची तीच राष्ट्रीय कार्याच्या उद्देशाने. इंग्रज सरकार विरोधात लोकांची जनजागृती करण्यासाठी आणि सामाजिक तसेच राजकीय…
Read More...