ते नसते तर भारत १९६५ सालचं पाकिस्तानविरुद्धचं युद्ध हरला असता !
लेफ्टनंट जनरल हरबक्ष सिंग यांची आज पुण्यतिथी.
ते खऱ्या अर्थाने १९६५ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढाईचे नायक होते. १९६५ सालची लढाई भारताने जिंकली आणि ते युद्धाचे हिरो ठरले, पण त्याचवेळी जर या लढाईत भारताचा पराभव झाला असता तर कदाचित…
Read More...
Read More...