Browsing Tag

महात्मा गांधी

कंगना म्हणते त्याप्रमाणे भगतसिंगांच्या फाशीला गांधीजी जबाबदार होते का..?

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले असं म्हणणाऱ्या थोर इतिहासकार कंगना राणावत यांनी काल इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. त्या म्हणाल्या “महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांना फाशी…
Read More...

गांधीजींना खरंच देश ‘काँग्रेस मुक्त’ करायचा होता का…?

‘काँग्रेस मुक्त भारत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा देशातील सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपचा कुठलाही छोटा-मोठा राजकीय नेता असेल, प्रत्येकाच्या अत्यंत आवडीची घोषणा म्हणजे ‘काँग्रेस मुक्त भारत’ भाजपला देश ‘काँग्रेस मुक्त’ करायचा असेल…
Read More...

स्वातंत्र्यलढ्यातील एकमेव अमेरिकन ज्याने भारतात ‘सफरचंद क्रांती’ घडवून आणली !

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या विदेशी नागरिकांचा जेव्हा कधी विषय निघतो त्यावेळी ‘सॅम्यूअल इव्हान्स स्टोक्स’ उर्फ ‘सत्यानंद स्टोक्स’ हे नाव अतिशय आदराने आणि प्राधान्याने घेतलं जातं. या माणसाने फक्त गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय…
Read More...

नेहरूंच्याही आधी सरदार पटेलांनी फाळणीचा प्रस्ताव स्वीकारला होता..?

भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती ही अनेक भारतीयांसाठी भळभळती जखम राहिलेली आहे. त्यामुळेच फाळणीनंतर आज इतक्या वर्षांनी देखील अनेकांना या कटू आठवणी हेलावून सोडतात. फाळणीने दिलेल्या जखमा अजूनदेखील भरलेल्या नाहीत. फाळणीच्या…
Read More...

नोटांवरचा गांधीजींचा ‘हा’ फोटो आला तरी कुठून…?

‘भारतीय नोटा आणि गांधी बाबा’ राष्ट्रपिता महात्मा गांधी तुम्हाला पटोत अथवा न पटोत पण नोटांवरचे गांधीजी आपल्याला सगळ्यांनाच खिशात बाळगायलाच लागतात. पण कधी विचार केलाय का की वर्षानुवर्षे आपल्या चलनी नोटांवर वापरण्यात येत असलेला गांधीजींचा…
Read More...

द. आफ्रिकेत म. गांधींनी तीन फुटबॉल क्लब सुरू केलेले, फिफा मासिकाने गौरव केलेला..

भारताचा सगळ्यात लोकप्रिय ग्लोबल व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. म्हणजे राजकीय हेतून गांधींना कितीही विरोध केला तरी जगाच्या व्यासपीठावर जाताना भारतीयांना गांधींजींचीच ओळख सांगायला लागते. आज महात्मा गांधींची जयंती, महात्मा गांधींच्या…
Read More...

गांधीजींच्या या शब्दांनी पाकिस्तानी गांधींना रडू कोसळलं होतं….!!!

‘फाळणी’ ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या इतिहासातील सर्वात कटू आठवणीपैकी एक असणारी घटना. बॅरीस्टर मोहम्मद अली जिन्ना ज्यावेळी मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत होते, त्याचवेळी एक मुस्लीम नेता ठामपणे फाळणीच्या विरोधात…
Read More...

माझे फुटबॉलचे प्रयोग : महात्मा गांधी

ग्लोबल माणसाची ग्लोबल गोष्ट, महात्मा गांधी, भारताचा सगळ्यात ग्लोबल माणूस. देशाच्याच काय तर जगाच्या पातळीवर इतिहासावर बोलत असताना महात्मा गांधींच नाव घ्यावच लागतं. हि गोष्ट महात्मा गांधी आणि त्यांच्या फुटबॉलप्रेमाची. पण त्याअगोदर एक सल्ला,…
Read More...