बाळासाहेब ठाकरेंनी का घेतला होता शिवसेना सोडायचा निर्णय ?
दिनांक १९ जुलै १९९२ दै. सामनाची हेड लाईन होती "अखेरचा जय महाराष्ट्र"
ऐकून धक्का बसला ना ?
सकाळचा पेपर हातात आल्यावर पूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडाली. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सोडायचा निर्णय जाहीर केला होता. शिवसैनिकांचा ठोका चुकला. का…
Read More...
Read More...