फक्त सात महिलांना घेऊन केलेलं आंदोलन मुस्लिम धर्मसुधारणेचं पहिलं पाऊल ठरलं..
प्रत्येक धर्माच्या समाजमान्य अशा काही रूढी-परंपरा असतात. काही श्रद्धा तर काही अंधश्रद्धा. आपल्यापैकी अनेकजण त्या मेंढरासारखे डोळे झाकून त्या रूढी आणि परंपरा फॉलो करतात. अशातच एखादा संत तुकोबा, जोतीबा, बसवेश्वर, आंबेडकर, आगरकर, दाभोलकर…
Read More...
Read More...